|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » मराठा आरक्षणाच्या याचिकेवर 27 फेब्रुवारीला सुनावणी

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर 27 फेब्रुवारीला सुनावणी 

ऑनलाईन टीम / मुंबई:

मराठा आयक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मुक मोर्चे आयोजित करण्यात आले त्यानंतर आज पुन्हा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर उच्च न्यायलायाने   मराठा आरक्षणाच्या याचिकेवर  27 फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डीमध्ये झालेल्या बलात्कारामधील आरोपींना फाशी द्यावी, ऍटासिटी कायद्यात बदल व्हावा, या मागणीसाठी राज्यात मुक मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर उच्च न्यायलायाने या यचिकेवर 27 फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.