|Friday, May 24, 2019
You are here: Home » Automobiles » महिंद्राची नवी KUV100 लाँच

महिंद्राची नवी KUV100 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध एसयूव्ही कार निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आपली नवी KUV100 ही कार भारतीय बाजारपेठेत नुकतीच लाँच केली आहे. या नव्या कारची दिल्ली एक्स-शोरुम किंमत 6 लाख 37 हजार रुपये असणार आहे.

xUv

या कारबरोबरच कंपनीकडून K6 आणि K6 प्लस मॉडेलही लाँच करण्यात आले आहे. ही कार लाल आणि सिल्व्हर या कलरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑटोमोटिव्ह) प्रवीण शाह यांनी सांगितले, कंपनीच्या कारला एक वर्ष पूर्ण झाल्याने आम्ही ग्राहकांचे आभारी आहोत. KUV100 या नव्या कारमध्ये विशेष असे फिचर्स देण्यात आले आहे. ही कार कॉम्पॅक्ट कारसारखी काम करणार आहे.

Related posts: