|Saturday, July 21, 2018
You are here: Home » Top News » लाचप्रकरणी पश्चिम रेल्वेचे दोन इंजिनियर अटकेत

लाचप्रकरणी पश्चिम रेल्वेचे दोन इंजिनियर अटकेत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पश्चिम रेल्वेच्या दोन सिनियर अभियंत्यांना पाच लाखांची लाच मागणे आणि ती स्वीकारणे, या आरोपावरुन केंद्रीय अन्वेषण विभागाने या दोन्ही अभियंत्यांना अटक केली.

मुंबईतील महालक्ष्मीच्या ईएमयू या वर्कशॉपच्या दोन वरिष्ठ सेक्शन इंजिनिअरने विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱया परीक्षेसाठी पाच लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या दोघांना विशेष न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related posts: