|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » इंटेक्स 4G VoLTE लाँच

इंटेक्स 4G VoLTE लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी इंटेक्सने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा 4G VoLTE अपगेडेड स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 4.7 इंच फुल एचडी

– प्रोसेसर – 1.3GHz क्वॉड-कोर स्प्रेडट्रम SC9832A

– कॅमेरा – 5 एमपी

– पंट कॅमेरा – 5 एमपी

4G

– रॅम – 1 जीबी

– इंटरनल स्टोरेज – 8 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 64 जीबीपर्यंत

– अन्य फिचर्स – Wi-Fi, ब्लूटूथ, जीपीएस, एफएम रेडियो आणि मायक्रो USB

– किंमत – 6 हजार 290 रुपये.

Related posts: