|Saturday, April 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 2017 

मेष: कोणतेही आवडीचे काम करा, हमखास यश मिळेल.

वृषभ: घरदार, इस्टेट अथवा वाहन यासाठी प्रयत्न करा.

मिथुन: खोटय़ा आशेपायी प्रतिष्ठा खराब होण्याचे योग.

कर्क: अंतरजातीय व्यक्तीशी वैवाहिक संबंध जुळण्याची शक्यता.

सिंह: जामिनकीसाठी प्रारंभापासूनच काळजी घ्यावी.

कन्या: उत्तरेकडील प्रवास करावेत, फायदा होईल.

तुळ: योग्य नियोजन करून मगच घर बांधा खर्च कमी होतील.

वृश्चिक: तातडीचे काम असल्यास गणेश पूजन करा यश मिळेल.

धनु: वकिल, कारखानदार, गॅरेज मालक यांना उत्तम संधी.

मकर: नोकरीत भाग्योदय होईल, अपेक्षित नोकरी मिळण्याचे योग.

कुंभ: शेती व द्रव पदार्थ यांचे व्यवसाय करावेत, फायदा होईल.

मीन: राहत्या जागेत वारंवार बदल करू नका.

Related posts: