|Sunday, July 21, 2019
You are here: Home » Top News » नागपुरात गडकरी वाडय़ासमोर राडा

नागपुरात गडकरी वाडय़ासमोर राडा 

ऑनलाईन टीम / नागपूर :

उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने ज्या इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे संतप्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी गडकरी वाडय़ासमोर राडा घातला.

महापालिका निवडणुकीसाठी श्रीकांत आगलावेंची उमेदवारी डावलून दुसऱयाच उमेदवाराला उमेदवारी दिल्याने आगलावेंच्या संतप्त झालेल्या समर्थकांनी गडकरी वाडय़ासमोर उर्जामंत्री चंदशेखर बावनकुळे यांच्यासमोरच राडा घातला. त्यामुळे गडकरी वाडय़ासमोर एकच गोंधळ उडाला.