|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Honor V9 स्मार्टफोन लवकरच लाँच

Honor V9 स्मार्टफोन लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Huawei आपला नवा स्मार्टफोन V9 लवकरच लाँच करणार आहे. हॉनर V9 हा नवा स्मार्टफोन येत्या 21 फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्यात येणार आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.7 इंच क्वाड एचडी 2.5 कर्व्ड ग्लास

– प्रोसेसर – ऑक्टा-कोर किरीन 960 प्रोसेसर

– रॅम – 6 GB

– इनबिल्ट स्टोरेज – 128 GB

hon

– कार्ड सपोर्ट – 128 GB पर्यंत

– अँड्राइड – नॉगट

– कॅमेरा – 12 एमपी

– प्रंट कॅमेरा – 8 एमपी

– बॅटरी – 3900 MAh

– अन्य फिचर्स – फिंगरप्रिंट सेंसर