|Sunday, May 26, 2019
You are here: Home » Top News » निवडणुक आयोगाचे ‘सामना’ला पत्र

निवडणुक आयोगाचे ‘सामना’ला पत्र 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजपने 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना पेपर छापू नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती या तक्रारी नंतर निवडणुक आयोगाने ‘सामना’ ला पत्र पाठवले असून ‘तुमाच अभिप्राय काय आहे हे पुढील तीन दिवसात कळवावे’ असे पत्राद्वारे सांगितले आहे.

दुसरीकडे नाशिकच्या सभेत याच मुद्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. ‘सामना’ वर बंदी आणीन दाखवा मग पहा काय करतो ते, सामना हे वृत्तपत्र नाही तर आमच शस्त्र आहे. ‘सामना’ला नख लावला तर महाराष्ट्र पेटून उठेल’ असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. आता निवडणुक आयोगाने पाठवलेल्या पत्राचे शिवसेना काय भूमिका घेते याकडे लक्ष्य लागून आहे.

Related posts: