|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Automobiles » ‘मर्सिडीज बेंज650’ कार लाँच

‘मर्सिडीज बेंज650’ कार लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मर्सिडीजने त्यांची आणखी एक लग्झरी कार पेश केली आहे. मर्सिडीज म्हणजे लक्झरी. सटईल व कंफर्ट हे समीकरण ग्राहकांच्या मनात पक्के ठसले आहे. त्यामुळेच मर्सिडीजची कार म्हटली की ती लग्झरी कार असणार यात शंका नकोच . पण मर्सिडीजची ही नवी मेबॅक 650 दिसायलाही अनोखी आहे. ती म्हटले तर ऑफ रोडर आनोखी आहे.

ही कार काहेशी लिमोसिनसारखीही आहे व थोडी एसयूव्हीसारखीही आहे. या कारची किंमत अजून जाहिर झालेली नाही मात्र ग्राहकांना किमतीचा त्रास नसला तरी आणखी एक अडचण येऊ शकते ते म्हणजे ही कार 99 व्यक्तींना विकत घेऊ शकतील. कारण स्पष्ट आहे. ते म्हणजे कंपनीने या मॉडेलच्या फक्त 99 कार्स विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे.

Related posts: