|Thursday, January 17, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » इमानचे पाच दिवसात 30 किलो वजन कमी

इमानचे पाच दिवसात 30 किलो वजन कमी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

वजन कमी करण्यासाठी इजिप्तहून मुंबईत दाखल झालेली वजनदार महिला इमान अहमद हिचे वजान पाच दिवसात 30 किलो वजन कमी झाले आहे. यामुळे इमामबरोबरच तिच्यावर उपचार करणारे डॉक्सटरही सुखावले आहेत.

पाचशे किलो वजन असलेल्या इमानवर सैफी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बेरियाट्रीक सर्जन डॉक्टर मुप्फजल लकडावाला आणि त्यांची टीम इमानवर उपचार करत आहे. मुधमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार, हायपोथारॉईड या आजारांनी इमान ग्रस्त आहे. यामुळे तिच्या या आजारांवर सध्या उपचार करण्यात येत आहे. ती या उपचारांना सकारत्मक प्रतिसाद देत आहे. पण असे असले तरी आद्यापही तिची प्रकृती सामान्य नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

Related posts: