|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » झिऑक्सचा 50 तास बॅटरी बॅकअप देणारा फोन

झिऑक्सचा 50 तास बॅटरी बॅकअप देणारा फोन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बॅटरी बॅकअफ चांगला हवा असा ग्राहक असणाऱया ग्राहकांसाठी झिऑक्स कंपनीने असा मोबाईल सादर केला आहे. जो या ग्राहकांना एकदमच आवडुन जाईल कमी किंमतीतल्याबाजारात पॉवरफुल बॅटरीचा फिचर फोनमध्ये अनेक प्रकारच्या वैशिष्ठे आहेत. प्रामुख्याने म्हणजे हा फोन 50 तास बॅटरीबॅअप देतो.

भारतीय बाजारात पॉवरफुल बॅटरीचा फिचर फोन झिऑक्स थंडर मेगा नावाने लाँच केला गेला आहे. हा फोन 1803 रूपयांत सर्व रिटेल व ऑनलाईन स्टेअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनला 4 हजार एमएएचची बॅटरी दिली गेली असून ती 50 तासांचा टॉकटाईम देतो असा कंपनीचा दावा आहे. 2.4 इंची डिस्पले, सेफ्टी ऍलर्ट म्हणून काम करणारे एसओएस बटण, इंटरनल मेमरी कार्डच्या सहाय्याने 32 जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, डिजिटल रियर एलईडी फ्लॅशसह चांगला कॅमेरा, फोर एलईडी टॉर्च, अशे फिचर्स आहेत.

Related posts: