|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य रविवार दि. 19 फेब्रुवारी 2017

आजचे भविष्य रविवार दि. 19 फेब्रुवारी 2017 

मेष: आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस.

वृषभ: नवी कौटुंबिक जबाबदारी स्वीकारावी लागेल.

मिथुन: अध्यात्मिक दृष्टीने चांगली फळे मिळतील.

कर्क: पै पाहुण्यांचे येणे जाणे होईल, मंगल कार्यात सहभाग.

सिंह: धार्मिक विधीचे फळ मिळू लागेल, शत्रू थंड पडतील.

कन्या: सर्वच बाबतीत मित्रांचे सहकार्य लाभेल.

तूळ: वाहन व वास्तू संदर्भातील अडलेल्या कामात यश.

वृश्चिक: नोकरी व्यवसायात सुधारणा होतील, मतभेद मिटतील.

धनु: सासू सासरे व मातापित्यांशी असलेले मतभेद मिटतील.

मकर: अडलेली कामे होऊ लागतील, मंगल कार्याच्या वाटाघाटी.

कुंभ: घराण्यातील शापीत दोषांचे परिणाम जाणवतील.

मीन: गैरसमज शत्रुत्व मतभेद वगैरे असतील तर ते कमी होतील.

 

Related posts: