|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Automobiles » होंडा CB Twister 250 CC लवकरच लाँच

होंडा CB Twister 250 CC लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जपानची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी होंडा खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी CB Twister 250 सीसीची बाइक लवकरच लाँच करणार आहे. या बाइकचे मॉडेल ब्राझीलमध्ये पहिल्यांदा शोकेस करण्यात आले आहे.

असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंधन क्षमता – 16.5 लिटर

– लॅम्प्स् – 16 इंच अलॉय व्हिल्स्सह LED टेल लॅम्प्स् आणि फुल्ली डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल देण्यात आले आहे.

– इंजिन – 249.5cc OHC सिंगल सिलिंडर

– टार्क जनरेशन – 22.4 एनएमचा टार्क जनरेट करता येऊ शकतो.

Gþ

– गिअरबॉक्स – 6 स्पीड गिअरबॉक्स

– अन्य फिचर्स – या बाइकमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव डय़ुअल चॅनेल ABS सह प्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत.