एक हजाराची नवी नोट चलनात आणण्याचा विचार नाही : शक्तिकांत दास

ऑनलाईन टीम / मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर चलनातून बाद करण्यात आलेली 1000ची नवी नोट चलनात आणण्याचा विचार नसल्याचे केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी सांगितले आहे.
दास यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे, ‘100ची नवी नोट बाजारात आणण्याचा कोणताही विचार नाही. सध्या 500 आणि कमी चलनात नोटछापाईवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. एटीएममध्ये रोख नसल्याच्या तक्रारी आल्या असून त्याकडे लक्ष देत आहोत, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी एटीएममधून गरज असेल तितकेच पैसे काढण्याचे आवाहान लोकांना केले आहे.
Related posts:
Tags: 1000 rupee note