|Friday, October 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » प्रियंका चौप्रा लावणार ऑस्कर सोहळय़ात उपस्थिती

प्रियंका चौप्रा लावणार ऑस्कर सोहळय़ात उपस्थिती 

ऑनलाईन टीम / मुंबई :

यंदाच्य ऑस्कर पुरस्कार सोहळय़ात केवळ दोन दिवस बाकी राहिले आहेत. बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये गेलेली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हीदेखील 89व्या ऍकॅडमी पुरस्कार सोहळय़ाला हजेरी लावण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘क्वंटिको’अभिनेत्री प्रियांकाने सोशल मीडीयावर एक फोटो शेअर करून ती ऑस्कर सोहळय़ाला हजर राहणार असलयाचे सांगितले आहे.

प्रियंका चक्क मिक जॅगरसोबत कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी नीघालीये. तिने टेक ऑफ वेळचा मिकसोबतच फोटो इन्स्टाग्राम शेअर केला आहे. मात्र, ती या दिग्गच अभिनेत्यासोबत का होती, यामगचे कारण तिने सांगितले नाही. प्रियांका चोप्रा दुसऱयांदा हॉलीवूडमधील या सर्वात मोठय़ा सोहळय़ाला हजेरी लावत आहे. गेल्या वर्षीही, या ‘बेवॉच’मधील अभिनेत्री ऑस्कर पुरस्कार सोहळय़ाला हजेरी लावत आहे. गेल्या वर्षीही, या‘बेवॉच’मधील अभिनेत्रीने ऑस्कर पुरस्कार सोहळयाला उपस्थिती लावली होती. तसेच, तिच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.

Related posts: