|Sunday, January 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 28 फेब्रुवारी 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 फेब्रुवारी 2017 

मेष: घरासाठी प्रयत्न चालू असतील तर चांगल्या ऑफर येतील.

वृषभः इतरांचे अनुकरण करू नका, तुमची सर कोणाला येणार नाही.

मिथुन: चांगल्या मित्रामुळे सर्व कामात यश मिळेल.

कर्क: आर्थिक उत्कर्ष होईल, काम लवकर होण्यासाठी नियोजन करा.

सिंह: महत्त्वाच्या कामासाठी आर्थिक अडचण पडणार नाही.

कन्या: टंगळ मंगळ करण्याची वृत्ती बदला, कामे लांबणीवर पडतील.

तुळ: काही दोषामुळे सर्व कामात अडथळे येतील.

वृश्चिक: चैनी वृत्तीच्या लोकांमुळे हाती पैसा टिकणार नाही.

धनु: योग्य नियोजन व योग्य खर्च यामुळे अडचणी कमी होतील.

मकर: मोठे यश मिळाल्याने कार्यक्षमतेत वाढ, व्यवसायात फायदा.

कुंभ: संसार जोडण्याचा योग आल्यास संधी सोडू नका.

मीन: मानसिक समाधान व दैवी कामासाठी प्रवास होईल.

Related posts: