|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » भारतीय इंजिनिअरच्या हत्येचा डोनाल्ड ट्रम्पकडून निषेध

भारतीय इंजिनिअरच्या हत्येचा डोनाल्ड ट्रम्पकडून निषेध 

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन: 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कन्सास येथे झालेल्या भारतीय इंजिनिअरची हत्या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे. आमच्या देशात वर्णद्वेष किंवा वर्णभेदला जागा नाही, अशी प्रतिक्रिया देत ट्रम्प यांनी भारतीय इंजिनिअर हत्या प्रकरणात निषेध केला.

बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत संसदेत पहिल्यांदाज भाषण केले. यावेळी ‘ज्यू केंद्रांना निशाणाबनवणे असो किंवा कन्सासमध्ये झालेला गोळीबार असो. आम्ही प्रत्येक प्रकाराच्या हिंसेचा निषेध करतो, असे सांगत त्यांनी कन्सास गोळीबाराचा निषेध व्यक्त केला.