|Friday, April 19, 2019
You are here: Home » Automobiles » Brezza ची 11 महिन्यांत 1 लाख युनिटची विक्री

Brezza ची 11 महिन्यांत 1 लाख युनिटची विक्री 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने लाँच केलेली बेझा ही कार ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मारुती सुझुकीची विटारा बेझा अवघ्या 11 महिन्यात तब्बल 1 लाख युनिटस्ची विक्री केली आहे.

brezza

याबाबत मारुती सुझुकीचे एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर आर. एस. काल्सी यांनी सांगितले, विटारा बेझा मारुती सुझुकीसाठी एक गेम चेंजर म्हणून याची ओळख निर्माण होऊ शकते. बोल्ड आणि स्पोर्टी लुकच्या बेझाला बाहेरुन आणि आतूनही आकर्षक असे लुक देण्यात आले आहे. या कारमध्ये अत्याधुनिक असे फिचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे या कारची अवघ्या 11 महिन्यात तब्बल 1 लाख युनिटस्ची विक्री करण्यात आली आहे.

Related posts: