|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Top News » मुंबईचा महापौर कोण? महापौर निवडीचा आज महत्वाचा टप्पा

मुंबईचा महापौर कोण? महापौर निवडीचा आज महत्वाचा टप्पा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई महापलिकेच्या महापौर निवडीचा आज पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. महापौर, उपमहापौर पदाच्या उमेदावरीसाठी आज सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील मुंबई महापलिकेच्या चिटणीसांकडे हे अर्ज सादर केले जातील.

भाजप, शिवसेनेकडूक अद्याप उमेदावरीसाठी नाव निश्चित झाले नसल्याने इच्छुकांची धाकधुक वाढली आहे. शर्यतीत असणाऱय उमेदवारांनी अर्ज भरण्याची पूर्वतयारी केली आहे. फक्त पक्षाचा आदेश येण्याचा अवकाश आहे. त्यामुळे आता मुंबाईचे महापौर पद नक्की कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Related posts: