|Thursday, April 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी वरूण धवन आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मराठीमध्ये ‘तलाव’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: