|Friday, October 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 6 मार्च 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 6 मार्च 2017 

मेष: भावंडांच्या बाबतीत जपावे, आर्थिक हानी होऊ देऊ नका.

वृषभ: गोड बोलून दुसऱयांकडून कामे करून घ्याल.

मिथुन: आर्थिक स्थिती उत्तम राहील, विवाह झाला असेल तर भाग्योदय.

कर्क: आर्थिक भरभराट होईल व कुटुंबाची उन्नती.

सिंह: कोणतीही इच्छा अपुरी राहणार नाही.

कन्या: चांदीच्या वस्तू, फोटोग्राफी या क्षेत्रातून उत्तम पैसा मिळेल.

तुळ: धाडस असेल तर चित्रपट, नाटय़ क्षेत्रात जाण्याचे योग.

वृश्चिक: इतर मार्गाने पैसे मिळण्याचे योग येतील.

धनु: जी विद्या शिकाल त्यावर अर्थार्जन होईल, योग्य दिशेने जा.

मकर: शिक्षण घेताना काळजीपूर्वक घ्यावे. डोळय़ांच्या विकारापासून जपा.

कुंभ: व्यसन, श्रृंगाराची आवड व त्याचा अतिरेक यामुळे त्रास होईल.

मीन: कर्ज काढून सण साजरा करू नका, निष्कारण हसे होईल.

Related posts: