|Monday, April 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 7 मार्च 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 मार्च 2017 

मेष: श्रीमंतीचा थाट दाखविल्याने खरेदीची वस्तू महागात पडेल

वृषभ: व्यवहाराला संबंधित गोष्टीचीच चर्चा करा अन्यथा हानी

मिथुन: कोणतेही व्यवहार करताना गाफील राहू नका, अंगलट येईल

कर्क: खर्चाचे हक्कदार कुणीही असले तरी तुमचे नियंत्रण ठेवा

सिंह: नियोजित कामात यथोचित बदल केल्यास उत्तम

कन्या: कुणालाही सवलत देताना गैरवापर होऊ देऊ नका.

तुळ: कपट जाळात सापडून हानी होऊ देऊ नका.

वृश्चिक: बोलण्यातील चुकीमुळे धूर्त व्यक्तींच्या जाळय़ात अडकाल.

धनु: काहीजणांचा अंतर्गत हेतू जाणून मगच व्यवहार करणे योग्य.

मकर: दुसरे कोणी देतील अशी आशा करू नका.

कुंभ: दत्तकनाम्याच्या भानगडीत पडू नका. जीवावर बेतेल

मीन: वाईटातूनही काहीतरी चांगले निघेल.

Related posts: