|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » स्टेट बँकही चार पेक्षाही अधिक व्यवहारांवर शुल्क आकारणार?

स्टेट बँकही चार पेक्षाही अधिक व्यवहारांवर शुल्क आकारणार? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

एचडीएफसा, ऑक्सीस आणि आयसीआयसीआय बँकेच्या चारपेक्षा जास्त व्यवहारांवर अधिक शुल्क आकारण्याच्या निर्णयाचे एसबीआयच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांनी समर्थन केले आहे. शिवाय, आगामी काळात एसबीआयही अशाप्रकारचे शुल्क आकारू शकते, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

एसबीआयच्या आध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांच्या माहितीनुसार, ऑनलाईन व्यवहार किंवा एटीएमचा वापर करण्यावर खर्च येतो. नोटा छपाई, एटीएम सेंटरपर्यंत रक्कम घेऊन जाणे, रोख रकमेला सुरक्षा पुरवणे इत्यादींसाठीही खर्च असतो. व्यवसाय करणारेच रोज रोकड काढत असतात. त्यामुळे व्यवसाय कॅशलेस व्हावा, असे आम्हाला वाटते, असेही भट्टचार्य यांनी सांगितले.

Related posts: