|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » आयकर विभागाकडून मराठवाडय़ातील 400 जणांना नोटीस

आयकर विभागाकडून मराठवाडय़ातील 400 जणांना नोटीस 

ऑनलाईन टीम / उस्मानाबाद : 

नोटाबंदीच्या काळात घालून दिलेल्या मर्यादिपेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणाऱया देशतल्या 18 लाख जणांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यात मराठवाडय़ातले 400जण आहेत. मागच्या पाच दिवसात आयकर विभागाने मराठवडय़ातून 36 कोटींचे काळे धन जप्त केले आहे.

आयकर विभागाच्या चौकशीत अनेक बाबी समोर येत आहेत. परळीच्या ठका कारखान्याने जुन्या नोटा खपवण्यासाठी आपल्या कामगरांना 1कोटी 30 लाखाचा आगाऊ पगार दिला आहे. आजही बीड आणि उस्मानाबाद मध्ये आयकर विभागाची कारवाई सुरू आहे.