|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » Automobiles » Renault Kwid Climber लाँच

Renault Kwid Climber लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

फ्रान्सची बहुराष्ट्रीय वाहन निर्माता कंपनी रेनॉल्टने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी क्विड क्लाइम्बर नुकतीच लाँच केली आहे. या नव्या कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा समावेश करण्यात आला आहे.

असे असतील या कारचे फिचर्स –

– ट्रान्समिशन – 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन

– इंजिन – या नव्या कारमध्ये 999 सीसीचे 3 सिलिंडर 12 व्हॉल्व पेट्रोल इंजिन देण्यात आले आहेत.

– पॉवर – 67 बीएचपी पॉवर क्षमता असून 91 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता या कारमध्ये असणार आहे.

– मायलेज – 23.01 किमी/प्रतितास

– किंमत – 4 लाख 30 हजार रुपये.

Related posts: