|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Lava चे दोन स्मार्टफोन्स लवकरच लाँच

Lava चे दोन स्मार्टफोन्स लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी ‘लावा’ लवकरच आपले दोन नवे स्मार्टफोन्स लवकरच लाँच करणार आहे. लावा झेड 25 आणि लावा झेड 10 हे दोन नवे स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. हे दोन स्मार्टफोन्स 14 मार्चला लाँच केले जाणार आहेत.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– अँड्राइड – 6.0 मार्शमेलो

– प्रोसेसर – 1.51GHz  ऑक्टो-कोर मीडियाटेक MT6750

– रॅम – 4 जीबी

– किंमत – 17 हजार रुपये.

Related posts: