|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » उतराखंडमध्ये भाजपची सत्ता

उतराखंडमध्ये भाजपची सत्ता 

ऑनलाईन टीम / उतराखंड :

उतराखंडमधील 70 विधानसभा जागांचे निकाल लागला असून भाजपने उतराखंडमध्ये 70 पैकी 51 जागांवर स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे काँग्रेसची सत्ता असलेल्या उतराखंडमध्येही आता भाजपने आपली सत्ता स्थापन केली आहे.

उतराखंडमध्ये 15 फेबुवारी रोजी 70 जागांसाठी मतदान झाले होते. 60 जागांचे निकाल लागले आहे. उतराखंडमध्ये काँग्रेस 15, भाजप 51 तर इतर 4 जागांवर विजय मिळवला आहे .त्यामुळे पाच पैकी चार राज्यात भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

Related posts: