|Thursday, October 18, 2018
You are here: Home » मनोरंजन » एक अनाकलनीय प्रेमकहाणी ब्युटी ऍण्ड द बिस्ट

एक अनाकलनीय प्रेमकहाणी ब्युटी ऍण्ड द बिस्ट 

सौंदर्याची तुलना नेहमी सौंदर्याशी होते. कुरुपाशी होत नाही. मात्र, ‘ब्युटी ऍण्ड बिस्ट’ या चित्रपटामध्ये अशीच अनाकलनीय प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. मॉरिस या आपल्या वडिलांना बिस्टच्या तावडीतून सोडविण्यासाठी बेले बिस्टच्या ताब्यात जाण्यासाठी तयार होते. बिस्टच्या ताब्यात असताना त्या तुरुंगातील प्रत्येक व्यक्तीशी बेलेची मैत्री होते. बिस्ट बेलेच्या प्रेमात पडतो. मात्र, बेलेला शोधत गॅस्टन पोहोचतो आणि बिस्टला ठार मारण्याचा कट रचतो. ऍमा वॉटसन आणि डेन स्टिव्हन्स यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. बिल काँडन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Related posts: