|Thursday, September 20, 2018
You are here: Home » Top News » …तोपर्यंत अधिवेशनाचे काम चालू देऊ नका : उद्धव ठाकरे

…तोपर्यंत अधिवेशनाचे काम चालू देऊ नका : उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शेतकऱयांना कर्जमाफी मिळेपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देऊ नका, असप् आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिला असल्याची माहिती मिळत आहे.

शेतकऱयांना कर्जमाफी मिळावी, ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱयांना कर्जमाफी दिली जात नाही. तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेशच सेना आमदारांना दिले. दरम्यान, शेतकऱयांना कर्जमाफी मिळावी, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. ही भूमिका कालही होती आणि आजही कायम आहे. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय जाहीर होईपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश त्यांनी दिले असल्याची माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली.

Related posts: