|Monday, July 23, 2018
You are here: Home » मनोरंजन » श्रीदेवीच्या ‘मॉम’चे पोस्टर रिलीज

श्रीदेवीच्या ‘मॉम’चे पोस्टर रिलीज 

ऑनलाईन टीम / मुंबई:

सामन्य गृहिणीचा आनोख प्रवास मांडणाऱया ‘इंग्लिश विंग्लिश’मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केल्यानंतर अभिनेत्री श्रीदेवी आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. पती बोन कपूर यांची निर्मिती असलेल्या ‘मॉम’चित्रपटात श्रीदेवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

श्रीदेवीने ट्विटरवरून या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. जेव्हा एका आर्टला ललकारता, असे कॅप्शन देऊन हे गऊढ पोस्टर शेअर केले आहे. रवी उद्यावर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘मॉम’या चित्रपटाचे कथानक गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. 14 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Related posts: