|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज

‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बहुप्रतिक्षित ‘बाहुबली2’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. कट्टपानो बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी गेले दीड वर्षांपासून पेक्षका या चित्रपटाची अतुरतेने वाड पाहत होते.

राजमौली यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात पहिल्याच भागातील कलाकार म्हणजे प्रभास, राणा डुग्गुबती, तमन्ना, भाटिया अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बाहुबलीच्या विश्वासू कट्टपाने त्याचे प्राण का घेतले, या प्रश्नाचे उत्तर दीसऱया भागात मिळणार आहे. 2015मध्ये बाहुबलीचा पहिला भाग येत आहे. 28 एप्रिल 2017 रोजी बाहुबलीः द बिगनिंग रिलीज झाला होता. त्यानंतल जवळपास पावणेदोन वर्षांनी दुसरा भाग येत आहे. 20 एप्रिल 2017 रोजी ‘बाहुबली ः द कन्क्ल्यूजन प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी चित्रबटाचे मोशन पोस्टर आणि टीझर रिलिज करण्यात आला होता.