|Thursday, November 15, 2018
You are here: Home » Top News » भट्टाचार्यांविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव

भट्टाचार्यांविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कर्जमाफीवरुन मांडलेल्या परखड मतामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्याविरोधात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला.

राज्यात कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच गाजत असताना भट्टाचार्य यांनी कर्जमाफीला विरोध दर्शवत त्या म्हणाल्या, कर्जमाफीची प्रथा वाईट असून, त्यामुळे पतशिस्त घसरणीला लागते. भट्टाचार्य यांनी जे विधान केले, त्यांच्या या विधानाने कायदामंडळाचा हक्कभंग झाल्याचा दावा विखे पाटील यांनी केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याच्या सूचना त्यांनी केली.

Related posts: