|Friday, July 28, 2017
You are here: Home » Automobiles » बीएमडब्लू कार्सच्या किमतीत वाढबीएमडब्लू कार्सच्या किमतीत वाढ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जर्मनची प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी बी. एम. डब्लू. कंपनीने आपल्या वाहनांच्या किमतीत जवळपास 2 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनांच्या किमतीत करण्यात आलेली वाढ पुढील महिन्यांपासून लागू करण्यात येणार आहे.

याबाबत बी. एम. डब्लू. चे अध्यक्ष विक्रम पावा यांनी सांगितले, आजच्या आर्थिक परिस्थितीमध्ये विशिष्ट ब्रँडची ओळख निर्माण करण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांसाठी दर्जेदार प्रॉडक्ट लाँच करण्याचे सुरु आहे. कंपनीने बी. एम. डब्लू. पोर्टफोलियोच्या किमतीत 2 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!