|Friday, July 28, 2017
You are here: Home » विविधा » पाच आठवडय़ात इमानचे 140 किलो वजन घटवलेपाच आठवडय़ात इमानचे 140 किलो वजन घटवले 

 

 

ऑनलाईन टीम /मुंबई :

जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळखल्या जाणाऱया इजिप्तच्या इमान अहमदने पाच आठवडय़ात तब्बल 142 किलो वजन घटवले. इमानचे सध्या वजन 500 किलोवरून 358 किलोवर पोहचले आहे.

इमानवर डॉक्टर मुफ्फजल लकडावाला यांच्या उपचार सुरू आहेत. जेव्हा तिचे भारतात आगमन झाले, त्यावेळी तिचे वजन तब्बल 500 किलोवरून 358 किलोवर पोहोचले आहे.

इमानवर डॉक्टर मुफ्फजल लकडवाला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. जेव्हा तिचे भारतात आगमन झाले, त्यावेळी तिचं वजन तब्बल 500 होते. पण डॉक्टर लकडवाला यांच्या मार्गदर्शनाखाली तिने तब्बल 142 किलो वजन घटवले आहे. इमानवरील पहिल्या टप्प्यातील उपचार पूर्ण झाल्यानंतर ती इजिप्तला परतणार आहे. इजिप्तला गेल्यानंतर तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली. इमानवर 7 मार्च रोजी वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण या शत्र्गक्रियेपूर्वी तिने डाएट आणि औषधोपचाराद्वारे एकूण 142 किलो वजन घटवले आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!