|Tuesday, August 1, 2017
You are here: Home » Top News » आता उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मागितला आमदारांच्या संपत्तीचा तपशीलआता उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मागितला आमदारांच्या संपत्तीचा तपशील 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमदारांना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश नुकतेच दिले. त्यानंतर आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आमदारांना संपत्तीचा तपशील देण्याचे आदेश दिले.

रावत म्हणाले, राज्याचा विकासासाठी आणि सुखदायी मार्गाने जाण्यासाठी ज्या मार्गाची आवश्यकता असेल, त्या मार्गाचा अवलंब राज्य सरकारकडून जाणार आहे. त्यात कोणतीही कसर होणार नाही. याचबरोबर 15 दिवसांमध्ये सर्व मंत्र्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर करावा, असे आदेश रावत यांनी दिले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!