|Saturday, July 29, 2017
You are here: Home » मनोरंजन » अक्षय कुमारच्या ‘मुगल’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीजअक्षय कुमारच्या ‘मुगल’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज 

ऑनलाईन टीम /मुंबई :

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. ‘मुगल’ या सिनेमात अक्षय कुमार प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘संगीताचे मुगल’ गुलशन कुमार यांचा हा बायोपिक असेल, माझ्या पहिल्य सिनेमाची सुरूवहत गुलशन कुमार यांच्यापासूक झाली ते सांगीत सम्राट होते, त्यांची भूमिका निभावण्यास उत्सुक आहे. असे ट्विट अक्षय कुमारने केले आहे.

गुलशन कुमार यांची मुंबईत 1997 साली घालून हत्या करण्यात आली होती. त्यांची पत्नी सुदेश कुमारी या सिनेमाची निर्मिती करत आहेत. सुभाष कपूर दिगदिर्शित ‘मुगल’सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!