|Friday, October 19, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 21 मार्च 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 मार्च 2017 

मेष: आप्तस्वकीयांकडून मानसन्मान व कार्यसिद्धी.

वृषभः वैवाहिक सौख्यात वस्त्रप्रावरणे आणि वाहन खरेदी कराल.

मिथुन: ओळखीचा हमखास फायदा होईल व भाग्य उजळेल.

कर्क: वाहन तपासून मगच त्याचा वापर करा.

सिंह: अग्नि, वीज, शॉक लागणे यापासून जपा.

कन्या: सरकारी प्रकरणात अडकू नका.

तुळ: भावंडांशी वादावादी आणि वाटण्यांचे प्रसंग येतील.

वृश्चिक: जोडीदाराला अति ताणामुळे आजार येतील सांभाळावे.

धनु: करणीबाधेपासून दूर रहा, अन्यथा याचा त्रास होईल.

मकर: इतरांच्या चुकीमुळे किंमती वस्तूत बिघाड.

कुंभ: अतिंद्रीय शक्तीचा अथवा पॅरासायकॉलॉजीचा अनुभव.

मीन: ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण कराल.

Related posts: