|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 24 मार्च 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 24 मार्च 2017 

मेष: ऐनवेळी नवे खर्च त्यामुळे आर्थिक अडचणी उद्भवतील.

वृषभ: मध्यस्थिची चूक नसतानाही अपमानाचे प्रसंग येतील.

मिथुन: काही हितशत्रूंच्या कुरापतीमुळे नोकरी सुटण्याची भीती.

कर्क: वरि÷ांचा रोष याकडे दुर्लक्ष करु नका.

सिंह: तणाव जाणवत असेल तर शक्मयतो नमते घ्यावे.

कन्या: शिव सहस्त्रनाम वाचावे, अडचणी कमी होतील.

तुळ: अप्रतिम वक्तृत्त्वाने लोकप्रियता मिळेल, सी. ए. वकिली यात यश.

वृश्चिक: भाडोत्री व शेजारी चांगले मिळतील, प्रवासात फायदा.

धनु: योग्य अयोग्य पाहूनच निर्णय घ्या.

मकर: ध्यानी मनी नसता एखाद्या नवीन व्यवसायाशी संबंध येईल.

कुंभ: फसव्या योजनेत गुंतवणूक मनस्ताप देऊन जाईल.

मीन: भावंडांकडून अपेक्षा नको, मित्र देखील तोंड फिरवतील.