|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » Top News » पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या नवाझ शरीफ यांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या नवाझ शरीफ यांना शुभेच्छा 

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :

पाकिस्तानात गुरूवारी राष्ट्रीय दिन साजरा झाला या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरफि यांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवाझ शरीफ यांना लिहीलेल्या पत्रामध्ये राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा देताना भारताला आपल्या सर्व शेजाऱयांबरोबर चांगले संबंध ठेवण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

भारताला पाकिस्तानाबरोबर चांगले संबंध हवे आहेत पण त्यामध्ये दहशतवाद आणि हिंसाचार नको असे मोदींनी पत्रात म्हटले आहे. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मामनून हुसेन यांना पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात दहशतवाद आणि हिंसाचार नको असे मोदींनी पत्रात म्हटले आहे. भारताचे राष्ट्रती प्रणव मुखर्जी यांनीही पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मामनून हुसेन यांना पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरण भारत पाकिस्तानाबरोबर चांगले संबंध ठेवण्यासाठी कटिब्धद असल्याचे म्हटले आहे.

Related posts: