|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 28 मार्च 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 मार्च 2017 

मेष: घर, शेत, जमीन विकू नये, नुकसान होईल.

वृषभः कर्जापासून दूर रहावे, कोणासही जामीन राहू नये.

मिथुन: विचारपूस न करता दिलेली रक्कम अडकून पडेल.

कर्क: वाहन अपघात आणि पोलीस केसीस यापासून जपा.

सिंह: काही जणांच्या चुकामुळे इच्छित कार्यास विलंब.

कन्या: उद्योग, व्यापारात सावध रहा, फसवणूक होईल.

तुळ: नियोजित व्यवहारात अडथळे येतील.

वृश्चिक: गैरसमजामुळे नोकर चाकरांकडून फसवणूक.

धनु: प्रत्येक बाबतीत यश मिळेल, परदेशात नावलौकिक.

मकर: जे काम हाती घ्याल त्यात मोठय़ा प्रमाणात यश.

कुंभ: किर्ती व नावलौकिक आपणहून तुमच्या मागे लागेल.

मीन: एखादी कला अथवा छंद संशोधन धनलाभ घडवील.

Related posts: