|Friday, October 19, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » TrueCaller मध्ये येणार आता ID फिचर्स

TrueCaller मध्ये येणार आता ID फिचर्स 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अल्पावधीत truecaller ने आपला मोठा युजर्स क्लास निर्माण केला. truecaller हे ऍप सप्टेंबर, 2009 मध्ये लाँच करण्यात आले. या 8 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठा युजर्स क्लास निर्माण केला आहे. आता या ऍपमध्ये युजर्सना फोन नंबरचे लोकेशन माहिती करुन घेण्यासाठी सर्वात जास्त याचा वापर करण्यात आला आहे.

truecaller मधील या नव्या फिचर्सच्या माध्यमातून इंटरनेटविना चालू शकणार आहे. याची माहिती फ्लॅश मॅसेजच्या माध्यमातून कळण्यास मदत होऊ शकते. या नव्या फिचर्सचा वापर करण्यासाठी युजर्सना एअरटेल truecaller आयडीचा वापर करणे गरजेचे आहे. truecaller साठी सी. ओ. जारिंगलम म्हणाले, भारतात अजूनही 65 टक्के युजर्सकडे फिचर्स फोन आहे. जे युजर्स इंटरनेटचा वापर करु शकत नाही. फक्त एअरटेल युजर्स ही सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात.

Related posts: