|Monday, December 17, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 3 एप्रिल 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 3 एप्रिल 2017 

मेष: मंगलदायक वस्तू तुम्हाला लाभदायक ठरतील.

वृषभ: वैवाहिक जोडीदारामुळे विचारात बदल.

मिथुन: अनोळखी स्त्रीकडून मोठय़ा प्रमाणात वैचारिक बदल.

कर्क: प्रकृती निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा, यश मिळवाल.

सिंह: थोरामोठय़ांशी स्नेह जोडताना जपून, नसती प्रकरणे उद्भवतील.

कन्या: सही मागणाऱया व्यक्तीपासून सांभाळावे, धोका होईल.

तुळ: देवीची उपासना करावी, भाग्य उजळेल.

वृश्चिक: नव्या कामाचा प्रारंभ करु नये, अडचणी उद्भवतील.

धनु: राहू कालात आज मंत्रजप करा, लाभ होईल.

मकर: वडीलधारी मंडळी व मातापित्यांचा सल्ला घ्या.

कुंभ: अरेरावी करणाऱया क्यक्तींना चुकूनही जवळ करु नका.

मीन: कोर्ट कामे व इतर महत्त्वाच्या वाटाघाटीत यश.

Related posts: