|Thursday, November 15, 2018
You are here: Home » Top News » आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांच्या पगारात वाढ

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांच्या पगारात वाढ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांच्या पगारात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा बेसिक पे 90 हजार प्रतिमहिन्यावरून थेट अटीच लाख झाला आहे. या वाढीनंतर पगार आणि सर्व भत्ते मिळून आता गव्हर्नर यांना 3 लाख 70 हजार एवढा पगार मिळेल.

ही पगारवाढ जानेवारी 2016 पासून लागू असणार आहे. त्यामुळे मागी सव्वा वर्षांपासूनची वाढ उर्जित पटेल यांना मिळणार असल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे. दरम्यानण् इतर बँकेच्या अधिकाऱयांपेक्षाही आरबीआयच्या अधिकाऱयांपेक्षाही आरबीआयच्या या अधिकाऱयांचे पगार तुलनेने फार कमी होते. त्यामुळे त्यांच्या पगारात ही वाढ करण्यात आली आहे.

Related posts: