|Saturday, October 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » दिग्दर्शक अजय झणकर यांचे निधन

दिग्दर्शक अजय झणकर यांचे निधन 

ऑनलाईन टीम / पुणे :

लेखक , दिग्दर्शक, गीतकार अशी बहुआयमी ओळगा असलेल्या अजेल झणकर यांचे पुण्यात निधन झाले. पुण्याच्या सह्याद्री रूग्णालयात झण्कर यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘सरकारनामा’ चित्रपटातून राजकीय संघर्ष त्यांनी गडद केला होता.

झणकर यांचे शिक्षण फर्ग्यूसन कॉलेजमध्ये झाले होते. पुरूषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांनी लेखनाचे विशेष पारितोषिक पटकावल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला खऱया अर्थाने सुरूवात झाली. झणकर यांनी जाहीरात क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ‘मार्केट मिशनरीज’ संस्थेचे ते संस्थापक होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या मुंबई आवृत्तीसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. झणकर यांच्या ‘सरकारनामा’ व ‘द्राहपर्व’ या दोन कांदबऱयांनी मराठी साहित्यविश्वात वेगळे स्थान निर्माण केले.

 

Related posts: