|Saturday, July 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 4 एप्रिल 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 एप्रिल 2017 

मेष: अति विचार करुन मधुमेहाला आमंत्रण देऊ नका.

वृषभः घरामध्ये व्यसनाचा शिरकाव होऊ देऊ नका.

मिथुन: नोकरचाकरांसमोर गुप्त गोष्टी बोलू नका.

कर्क: मुक्मया प्राण्यांना विषबाधा अथवा हरवण्याचे प्रसंग.

सिंह: चुकीच्या धोरणामुळे व्यावसायिक संकटे येतील.

कन्या: धनलाभ होईल, नोकरी मिळेल, सरकारी कामात यश.

तुळ: आरोग्यात सुधारणा, संततीलाभाचे योग.

वृश्चिक: स्वतःचे विकलेले वाहन, घर पुन्हा खरेदी कराल.

धनु: सरकारी परवानगी व कागदपत्रे  यांची कामे त्वरित होतील.

मकर: कौटुंबिक तणावामुळे नोकरी व्यवसायावर परिणाम होईल.

कुंभ: भावंडांशी मतभेद आणि स्वजनांकडून धोका.

मीन: डोळय़ांचे विकार, कलह यापासून जपा.