|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » BSNL चा नवा पॅक 26 रुपयांत करा अनलिमिटेड कॉलिंग

BSNL चा नवा पॅक 26 रुपयांत करा अनलिमिटेड कॉलिंग 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सार्वजनिक क्षेत्राची दूरसंचार कंपनी BSNL रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवा आकर्षक प्लॅन लाँच केला आहे. BSNL कंपनीने खास आपल्या ग्राहकांसाठी अवघ्या 26 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंगचा पॅक लाँच केला आहे.

कंपनीने अवघ्या 26 रुपयांत प्रतिदिवस 2 जीबी 3 जी डाटा आणि नेटवर्कवर मोफत अनलिमिटेड कॉलची स्कीम लाँच केली आहे. यापूर्वी अशाप्रकारचे प्रमोशनल प्लॅनची व्हॅलिडिटी 26 दिवसांपर्यंत होती. मात्र, बीएसएनएलकडून त्याची व्हॅलिडिट 3 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत बीएसएनएलच्या अधिकाऱयांनी सांगितले, स्पेशल व्हाऊचर 26 रुपयात मिळणार असून, या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना बीएसएनएल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. तसेच ग्राहकांना 2 जीबी आणि 3 जीबी डाटा प्रतिदिवस मिळणार आहे.

Related posts: