|Monday, November 19, 2018
You are here: Home » leadingnews » रवींद्र गायकवाड लोकसभेत दाखल

रवींद्र गायकवाड लोकसभेत दाखल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

गेल्या काही दिवसांपासूनच चर्चेत असलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आखेर आज लोकसभेत दाखल झाले आहेत. ते विमानाने नाही तर रेल्वेने दिल्लीला गेले असल्याची माहिती मिळत आहे.

संसदेतील ‘शिवसैनिक कभी भागते नही’अशी प्रतिक्रिया खासदार सुजय राऊत यांनी दिली. कोणी धक्काबुक्की केली, असा सवालही त्यांनी विचारला. दुसरीकडे सरकार लक्ष देत नसेल, तर आम्ही सरकारमध्ये राहून गप्प बसू का?’ असे खासदार आनंदराव यांनी नमुद केले लोकसभेत गायकवाडांच्रा प्रकरणावर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ 11 वाजता स्थगन प्रस्ताव ठेवणार आहेत. हा स्थगन प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन अमान्या करण्याची शक्यता आहे. मग त्यावेळी त्यांना झिरो अवरमधे बोलू देण्याची संधी मिळावी अशी विनंती करण्यात येईल.

Related posts: