|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Automobiles » KTM ची नवी Duke 390 लाँच

KTM ची नवी Duke 390 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी KTM ने आपली Duke 390 नवी बाइक नुकतीच लाँच केली. आता या बाइकला मॉडिफाइड करण्यात आले आहे. त्यामुळे ही नवी बाइक पांढऱया रंगामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

असे असतील या बाइकचे फिचर्स –

– ही बाइक पूर्णपणे KTM रेंजसह यूव्ही प्रतिरोधी असणार आहे.

– नव्या बाइकला नारंगी पेंटमध्ये एलॉय मेटल

– नव्या पांढऱया रंगाव्यतिरिक्त Duke 390 मॉडेलचे विशेष मानले जात आहे.

– 390 डय़ुकच्या ऑल-एलईडी हेडलॅम्पस्, ओपन-कारतूस यूएसडी प्रंट फोक्स आणि एक नवा रिअर मोनो सेटअपचा समावेश करण्यात आला आहे.

– प्रंट बेक्समध्ये एक मोठी 320 मिमि डिस्क देण्यात आले आहे.