|Saturday, August 24, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » सेल्फी प्रेमींसाठी हे आहेत 4 स्मार्टफोन्स

सेल्फी प्रेमींसाठी हे आहेत 4 स्मार्टफोन्स 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सध्याच्या स्मार्टफोनच्या दुनियेत सेल्फीप्रेमींसाठी नवे स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये चांगली क्वालिटी, स्पेसिफिकेशन, फिचर्स आणि किंमतीनुसार त्याचे क्लासिफिकेशन करता येऊ शकते. हे सर्व लक्षात सेल्फीप्रेमींसाठी दर्जेदार कॅमेरा असणाऱया स्मार्टफोनची माहिती आपण घेणार आहोत.

OnePlus 3T या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल प्रंट कॅमेरा देण्यात आला असून, या स्मार्टफोनमध्ये HQ मोड देण्यात आला आहे.

Oppo f3 plus या स्मार्टफोनमध्ये किंमत 30 हजार 990 रुपये असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 20 मेगापिक्सलचा रिअर आणि 8 एमपीचा प्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Oppo A57 – या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा प्रंट आणि 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo v5 plus – या स्मार्टफोनमध्ये 20 मेगापिक्सलचा प्रंट आणि 8 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.