|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » विविधा » दहा हजार किलो वजनाचा बॉम्ब

दहा हजार किलो वजनाचा बॉम्ब 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली   :

अमेरिकेने अफगाणिस्तानातील इसिसच्या तळावर जगातील सर्वात मोठा दहा हजार किलोचा नॉन न्यूक्लियर बॉम्ब GBU-43  गुरूवारी रात्री फोडला. अमेरिकेने 2003 मध्ये हा एमओएबी म्ह्णजेच मदर ऑफ ऑल बम्ब बनवला होता. मात्र गुरूवारी पहिल्यांदाच अमेरिकेने त्यचा वापर केला.

या बॉम्बच वजन दहा हजार किलो असून त्याची किंमत 103 कोटी आहे. या बॉम्ब पहिली टेस्ट फायर 11 मार्च 2003 रोजी फ्लोरिडात केली गेली. मात्र, त्याच्या वापर केला गेला नव्हता. त्यावेळी अमेरिकेने इराणवर एमओएबीचा हल्ला करण्याची तयारी केली होती. आता 14 वर्षानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात याचा वापर केला आहे. अफगाणिस्तानात अमेरिकन जवानांनी एक- एक असे बाहेर काढले जात आहे.